बृहन्मुंबई महानगरपालिका ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठी भरती - लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई
कंत्राटी भरती जाहिरात – दिनांक: 17/07/2025
महानगरपालिकेच्या मंजुरीनुसार खालील पदे कंत्राट पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
🗓 कंत्राट कालावधी: 01/09/2025 ते 31/03/2027
📅 अर्ज कालावधी: 21/07/2025 ते 01/08/2025
💰 अर्ज फी: ₹790 + 18% GST = ₹933 (ना परतावा)
पदांची यादी व पात्रता:
क्र. पदाचे नाव पदसंख्या मासिक मानधन शैक्षणिक पात्रता
1 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 1 ₹50,000 MA/M.Sc. in Clinical Psychology (Non-distance mode) + 2 वर्ष अनुभव
2 ऑडिओलॉजी-स्पीच थेरपिस्ट 1 ₹50,000 Audiology & Speech Therapy पदवी + 1 वर्ष अनुभव
3 अंशकालिक स्पीच थेरपिस्ट 1 ₹25,000 वरील प्रमाणे
4 रक्तपेढी तंत्रज्ञ 2 ₹20,000 DMLT/BMLT + अनुभव
5 ईसीजी तंत्रज्ञ 3 ₹20,000 B.Sc (Physics) किंवा Cardio Tech मध्ये BPMT + अनुभव
6 न्युरोलॉजी तंत्रज्ञ 3 ₹20,000 BPMT in Neurology + 1 वर्ष इंटरशिप
7 संजीवन तंत्रज्ञ 3 ₹40,000 BPMT/Perfusion Technician + 1 वर्ष अनुभव
8 योगशाळा तंत्रज्ञ 4 ₹20,000 OT/Anaesthesia Technician कोर्स + अनुभव (प्राधान्य)
9 ऑप्टोमेट्रिस्ट 1 ₹25,000 HSC + Diploma/B.Sc in Optometry
इतर आवश्यक पात्रता:
• मराठी विषयात 50 गुणांसह उत्तीर्ण.
• संगणक प्रमाणपत्र – MS-CIT किंवा समतुल्य.
• वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे.
• उमेदवारास वैध ई-मेल ID असणे आवश्यक.
• पोलीस व्हेरिफिकेशन, स्वघोषणा आवश्यक.
निवड प्रक्रिया:
• शैक्षणिक पात्रता व मुलाखत यांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड.
• मुलाखतीची माहिती ई-मेलद्वारे कळवण्यात येईल.
महत्वाच्या अटी:
• कोणतीही सरकारी सेवा हमी नाही.
• अर्जाची रक्कम परत मिळणार नाही.
• अर्ज नमूद पत्त्यावर 01/08/2025 रोजी संध्याकाळी 5.30 पूर्वी पोहोचलेला असावा.
• टपालाने आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
• नेमणूक बंधपत्रावर होणार.
• रजा मर्यादित.
• नियमबाह्य माहिती दिल्यास निवड रद्द.
संपर्क पत्ता:
अधिष्ठाता, लो.टी.एम. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शीव, मुंबई – 400022
फोन: 022-24066381 ते 89 / 022-28541017 ते 19
Tags:
Optometrist vaccancy