Thane Municipal Corporation (TMC) Group C and Group D Posts Recruitment 2025

Thane Municipal Corporation (TMC) Group C and Group D Posts Recruitment 2025

ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे हि प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यागी सेवेमधील आहेत, भरती प्रक्रियेत तुलनायक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट-क व गट-ड मधील एकूण १७७३ पर्दाकरीता अर्ज करण्याचा कालावधी दि.१२/०८/२०२५ ते दि.०२/०९/२०२५ पर्यंत अहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.०२/०९/२०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. विविध संवर्गातील भरावयाच्या पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

Thane Municipal Corporation (TMC) Group C and Group D Posts Recruitment 2025

माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी शुल्क माफ राहील.

उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर

करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

परीक्षा शुल्क ना-परताया (Non-Refundable) आहे. ऑनलाईन शुल्क भरतांना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत / तपशिल तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying