अर्जित रजेचा अर्ज नमुना pdf | arjit rajecha form | arjit rajecha arj

अर्जित रजेचा अर्ज नमुना pdf | arjit rajecha form | arjit rajecha arj




अर्जित रजेचा अर्ज pdf arjit rajecha form arj आजारी नमुना कसा लिहावा वैद्यकीय किरकोळ in english marathi

शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्यासाठी अर्जित रजेचा फॉर्म किंवा अर्जित रजा मिळण्यासाठी अर्जित रजेचा अर्ज कसा करावा याचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करावे.



अर्जित रजा घेण्यासाठी अर्जित रजेचा अर्ज करणे आवश्यक आहे आज आपण या लेखांमध्ये अर्जित रजेचा अर्ज कसा करायचा आहे याचा नमुना आपण बघणार आहोत

• प्रत्येक कॅलेंडर वर्षांमध्ये जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 01 तारखेला प्रत्येकी 15 दिवस याप्रमाणे, वर्षातून दोनदा अर्जित रजा घेता येते. अर्जित रजा 300 दिवसाच्या कमाल मर्यादा पर्यंत रोखता/ साठवता येते ,300 झाल्यानंतर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला 15 दिवस लाभ अनुज्ञेय राहील.300+15 असे दाखवावे , व उपभोगली रजा प्रथम 15 दिवसातून वजा करावी. व 300 पेक्षा जास्त शिल्लक राहिल्यास तेवढे दिवस व्यपगत होईल. एकाच वेळी 180 दिवसा पर्यंतच ही रजा मंजूर करता येईल. 

 • सेवा कालावधीचा कॅलेंडर महिना अपूर्ण असल्यास तो महिना सोडायचा असतो. 

 • अर्जित रजा प्रत्येक वर्षाला पूर्ण महिन्याला अडीच दिवस याप्रमाणे 12 महिन्याचे 30 दिवस जमा केली जाते . 

 • अर्जित रजा ही असाधारण रजा / कार्य दिन/ निलंबन या काळात 1/10 या दराने कमी होते परंतु पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस कपात करता येत नाही. 

 • अर्जित रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते. रजा जर अपूर्णांक मध्ये येत असल्यास ते पुढे येणाऱ्या दिवसामध्ये पूर्णांकीत करावे (अपूर्णाकित पुढील दिवसामध्ये पूर्णाकीत करावे.) 

 • अर्जित रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्यापूर्वी ज्याप्रमाणे वेतन मिळत होते त्याचप्रमाणे रजा कालावधीमध्ये वेतन मिळेल. 

 • वेतनवाढ जर रजा कालावधीमध्ये येत असल्यास वेतनवाढ लागेल, परंतु ही वेतनवाढ रजा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हजर झाल्यास ही वेतनवाढ लागेल.
Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

100+ eBooks, 5000+ MCQs & Previous Gov Exam Papers included!

//disable Text Selection and Copying