आरोग्य भरती गट क, गट ड राहिलेल्या पदांचे निकाल या दिवशी लागण्याची दाट शक्यता

#आरोग्य विभाग भरती अपडेट
आरोग्य विभागातील गट क आणि गट भरती परीक्षा मध्ये फक्त दहा पदांचा निकाल लागलेला आहे तसेच उर्वरित 44 पदांचा निकाल आणखीन बाकी आहे. त्याविषयीचे नवीन अपडेट मिळाले आहे की उर्वरित निकाल याच आठवड्यात म्हणजेच शनिवार पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे.

➡️ आरोग्य भरती गट क, गट ड राहिलेल्या पदांचे निकाल येणाऱ्या शनिवार पर्यंत लागण्याची दाट शक्यता..  
आरोग्य विभागातील भरती अपडेट साठी आत्ताच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..


आरोग्य भरती गट क, गट ड राहिलेल्या पदांचे निकाल या दिवशी लागण्याची दाट शक्यता


Post a Comment

0 Comments