गरोदर मातेची काळजी अशी काळजी घ्या

गरोदर मातेची काळजी अशी काळजी घ्या

• सुरक्षित बाळंतपणा होऊन आई व बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून दवाखान्यात अथवा आरोग्य केंद्रामध्येच प्रसूती करून घ्या

• नाव नोंदणीच्यावेळी त्यांच्याकडून दिले जाणारे माता बाल संगोपन कार्डची माहिती करून घ्या

• गरोदरपणात मातेने पहिल्या 12 आठवड्यात नजीकच्या दवाखान्यात, गावातील परिचारिकेकडे अथवा अंगणवाडी कार्यकर्तीकडे नाव नोंदवावे

गरोदर मातेची काळजी अशी काळजी घ्या

कमीत कमी 4 वेळा प्रसूतिपूर्व तपासण्या करून घ्या

• 12 आठवड्याच्या आत - पहिली तपासणी

• 16 ते 24 व्या आठवड्यात - दुसरी तपासणी

• 28 ते 32 आठवड्यात - तिसरी तपासणी

36 व्या आठवड्यात - चौथी तपासणी

बाळाचा आकार व वाढ मोजण्यास या तपासण्या उपयुक्त ठरतात

सुरक्षित बाळंतपणासाठी टोल फ्री क्र. 102 वर संपर्क साधावा


Post a Comment

0 Comments