५. धूम्रपान तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ याचा संपर्क किंवा सेवन केल्याने गर्भवती महिलेवर काय परिणाम होतात ?

धूम्रपान तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ याचा संपर्क

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम



तंबाखू मध्ये असलेली घातक द्रव्य बाळाच्या वाढीचे अडथळा ठरतात. त्यातील निकोटीन वारे  मधून होणारा रक्तप्रवाह कमी करते. बाळाला मिळणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण कमी करते.

गरोदरपणी मातेने केलेले धूम्रपान घातक असतील परंतु धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहण्याची देखील तिच्या शोषण मार्गातून तंबाखूचा दूर जात असतो आणि त्याचीही तसेच घातक परिणाम होऊ शकतात. बर्‍याच महिला तोंडामध्ये तंबाखू पासून बनवलेली मिसरी लावतात. त्यातूनही तिच्या शरीरात निकोटिन जाऊ शकते. धूम्रपान तंबाखूसेवन कितीही कमी प्रमाणात असले तरी त्याचे घातक परिणाम बाळावर होऊ शकतात.

• बाळापुर या दिवसाची कमी वजनाचे होऊ शकते

• गर्भाशयात बाळाची वाढ खुरतून दिवस पूर्ण भरले तरी कमी वजनाचे बाळ जन्म शकते

• बाळामध्ये काही प्रकारचे वेगळे निर्माण होऊ शकते. 

• वंदे त्व गर्भपात उपजत मृत्यू हे धोकेही संभवतात.

• गर्भधारणा होण्यापूर्वीच सर्व प्रकारच्या तंबाखूशी संपर्क टाळणे हा चे अनिष्ट परिणाम टाळण्याचा उत्तम उपाय आहे.

कोणताही प्रमाणात कोणत्याही प्रकारची तंबाखू ही गर्भासाठी घातक असते गर्भधारणेपूर्वी तंबाखूचा संपर्क पूर्णपणे टाळावा.

मद्यपान आणि गर्भवती


कोणत्याही प्रकारची दारु ही शरीराला घातकच असते. गर्भवती महिलेने दारूचे सेवन केल्यास तिच्या रक्तातून ही दारू तिच्या गर्भात पोहोचते. दारूचे सेवन करणाऱ्या महिलांच्या बाळामध्ये पुढील विपरीत परिणाम आढळतात.

• जन्मला तोडेंगे: चेहऱ्याच्या रचनेत दोष लहान आकाराचे डोके हृदय मुत्रपिंड यामध्ये दोष.

• गर्भाशयात बाळाच्या वाढीचे अडथळा होऊन कमी वजनाच्या बाळाचा जन्म.

• स्मरणशक्ती कमी मंदबुद्धी दृष्टीदोष श्रवण दोष शालेय शिक्षणात मागे राहणे.

• शारीरिक वाढ कमी होणे

• वर्तन दोष- इतरांशी जुळवून घेण्यास अडचण विचारशक्ती कुंठित होणे भावना नियंत्रणात ठेवता न येणे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचण.


या सर्व विपरित परिणामांना फीटल अल्कोहोल सिंड्रोम असे म्हणतात. हे टाळण्यासाठी गर्भवतीने दारूचे सेवन पूर्णपणे थांबवायला हवे. गर्भधारणेपूर्वी च्या सर्व विपरीत परिणाम याचे आकलन झाल्यास त्वरित दारूचे सेवन थांबविण्याचा निर्णय घेता येईल.मनोज प्रत्येक नवविवाहित महिलेला आणि प्रत्येक गर्भवतीला तंबाखू आणि दारू यांच्या जीवनाविषयी आणि संपर्का विषयी विचारायला हवे. त्यातील धोक्याबद्दल जागरुकता निर्माण करायला हवी.

त्यामुळे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी सर्व नागरिकांमध्ये खास करून गर्भवती महिलांमध्ये या प्रकारची माहिती दिली पाहिजे.


मुख्य पान

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying