राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज ( State government salary package) SGSP अंतर्गत विमा योजना

State government salary package - SGSP

राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज ( State government salary package) SGSP अंतर्गत विमा योजना 

State government salary package - SGSP


शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याची संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकांकडून राबविण्यात येत आहेत. सदर योजना संदर्भातील माहिती संदर्भातील पत्राने सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे.

शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतीही निर्देश देऊ शकत नाही. तथापिवेतन खताची संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. 

त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही तसेच अशा योजना वेतन खात्याची संलग्न असल्याने वेतन खाते उघडल्यानंतर ते आपोआप लागू ठरतात.

त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज ( State government salary package) SGSP अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकाऱ्याने कर्मचारी यांना या परिपत्रकांवर करण्यात असे वाटते.

बँकाकडील वेतन खात्याची संलग्न योजनांच्या माहिती अभावी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अशा योजना पासून वंचित राहू नये अशी यामागे शासनाची भूमिका आहे सदर योजनेच्या अनुषंगाने खालील बाबी निदर्शनात आणण्यात येत आहेत

1. सदर परिपत्रिका सोबत जोडलेल्या विवरण पत्रामध्ये वित्त विभागात राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज ( State government salary package) SGSP अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ याची माहिती दर्शविलेली आहे.

2. हे परिपत्रक केवळ मार्गदर्शनपर आहे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत निर्णय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे.

3. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे परस्पर संपर्क साधावा सदर प्रकरणी कोणतीच उपयोजना पत्र व्यवहार वित्त विभागाकडे करू नये.

Post a Comment

0 Comments