गुप्तचर विभाग येथे तब्बल 797 पदाची भरती सुरू | वेतन 26500 ते 81100 रुपये | इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023


गुप्तचर विभाग येथे तब्बल 797 पदासाठी भरती होणार आहे

गुप्तचर विभाग येथे तब्बल 797 पदाची भरती सुरू | वेतन 26500 ते 81100 रुपये | इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023

भारतीय गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो येथे एक पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे . तब्बल 797 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे चांगल्या वेतनाची सरकारी नोकरी मिळवायची असेल तरी ही संधी घालू नका. उमेदवारांनी अर्ज करणे गुप्तचर विभागाची जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.



एकूण पदे


तब्बल 797 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे



मासिक वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना 26500 ते 81100 रुपये दरम्यान पगार दिला जाणार आहे



अर्ज स्वीकारण्याची पद्धत


अर्ज हे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जातील. दिलेल्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करू शकता

http://www.mha.gov.in/ किंवा

http://www.ncs.gov.in/



वयोमर्यादा

ज्या उमेदवाराचे वय 18 ते 27 दरम्यान आहे ती उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.


जेव्हा मित्राची वय 18 पेक्षा कमी किंवा 27 पेक्षा जास्त आहेत असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत.


कॅटेगरीतील उमेदवारांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.



अर्ज शुल्क 

OBC आणि EWS पुरुष उमेदवार यांना रुपये 550 तर इतर उमेदवार आणि महिला यांना 450 रुपये शुल्क आकारले आहे.




अर्ज सुरू होण्याची तारीख

3 जून 2023 रोजी पासून अर्ज सुरू होणार आहे.

ऑनलाइन अर्ज केवळ ऑनलाईन नोंदणी द्वारे दिलेल्या वेबसाईटद्वारे स्वीकारले जाणार आहेत.



नोकरीचे ठिकाण

इंटेलिजंट ब्युरो या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभरात कुठेही नोकरी करावी लागू शकते.



पदाचे नाव

कनिष्ठ गुप्तचर



अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख

कनिष्ठ गुप्तचर या पदासाठी 23 जून 2023 ऑनलाईन अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे


अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यावे.


पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


गुप्तचर विभाग येथे 797 पदांची भरती


Previous Post Next Post

CRACK GOV OPTOMETRY EXAM!

Preparing for Optometry Gov Exams? DHS, AIIMS, PSC & more.

  • 100+ eBooks, 5000+ MCQs & Videos for instant practice.
  • All-in-one platform: PYQs, Syllabus Guidance & Daily Updates.
  • STUDY WITH CONFIDENCE & SUCCEED!

LIMITED SEATS – ENROLL TODAY!

//disable Text Selection and Copying