राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत

महाराष्ट्र शासन दिनांक 14 मार्च 2023 रोजी चा हा शासन निर्णय या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत


शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1. श्री सुबोध कुमार, भारतीय प्रशासकीय सेवा

2. श्री के पी बक्षी, भारतीय प्रशासकीय सेवा

3. श्री सुधीर कुमार श्रीवास्तव, भारतीय प्रशासकीय सेवा

4. समितीचे सचिव - संचालक लेखा व कोषागारे

सदर समितीने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंतिम खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाय योजनेबाबत ची शिफारस अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करावा असा शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.

या निर्णयानुसार त्रिस्तरीय समिती जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना या योजनांचा अभ्यास करून त्यांचा अहवाल तीन महिन्याच्या आत मध्ये शासनास सादर करणार आहे.

Post a Comment

0 Comments