आरोग्य भरती निवड यादी विषयाचे महत्त्वाची माहिती

आरोग्य भरती गट क व ड निवड यादी विषयाचे महत्त्वाची माहिती 

आरोग्य सेवा आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आज भेट दिली. २०२१ चे परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. काही शंकास्पद उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. तर विभाग निहाय निवड याद्या लवकर लावण्यासंदर्भात मागणी केली. 

निवड याद्या आजपासून ८-९ दिवसांत कधीही लागतील. 

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments