नेत्र चिकित्सा अधिकारी या पदाकरिता लेखी परीक्षा वर्षे - 2017

 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
नेत्र चिकित्सा अधिकारी या पदाकरिता 
लेखी परीक्षा वर्षे - 2017

1) 'तो झाडाखाली गाढ झोपला' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ? 

1) केवलप्रयोगी

2) उभयान्वयी

3) क्रिया विशेषण

4) शब्दयोगी


2) चूकीची जोडी शोधा

1) य. गो. जोशी - वहिनीच्या बांगड्या 

2) चि. वि. जोशी - एरंडाचे गु-हाळ

3) विनोबा भावे - गीता रहस्य 

4) शंकर खरात - तराळ अंतराळ


3) अशुद्ध शब्द ओळखा

1) जेष्ठ

2) दुर्मिळ

3) माहत्म्य 

4) सुज्ञ


4) 'मनात घर करणे' या वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय ओळखा

1) मनाप्रमाणे वागणे

3) राग येणे

2) मनात कायम राहणे

4) राग येईल असे बोलणे


5) खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

1) शारीरिक

2) पीकपाणी

3) सामुदायिक

4) संयुक्तीक


6) 'ती गाणे गाते' या वाक्यातील प्रयोग कोणता ? 

1) सकर्मक कर्तरी

2) कर्मणी

3) भावे 

4) अकर्मक कर्तरी


7) निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता ?

1) भोई

2) सोयी 

3) गवई 

4) पपई


8) 'विधूर' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

1) सधवा 

2) विदुषी 

3) विधवा

4) विधुरीण


9) खालीलपैकी कोणता शब्द 'गौरव' या शब्दास समानार्थी नाही ?

1) अभिवादन 

2) अभिनंदन 

3) अभिमान 

4) अधिकार 


10) खालील वाक्यांमधून कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा.

1) अशोक पेपरात सोडवतो

2) अशोकने पेपर सोडवला

3) अशोकने पेपरास सोडवले

4) अशोक पेपर सोडवतो


11) 'सज्जन' या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा,

1) सत्+जन

2) सन् + जन

3) सज्+जन 

4) सज्+ज्जन


12) 'ऋषी' शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

1) राजा 

2) मुनी

3) सेवक

4) मनु


13) विनायक गोविंद करंदिकर यांचे टोपण नाव कोणते. त्याचा पर्याय निवडा ? 

15) कुसुमाग्रज 

16) बालकवी 

17) केशवसुत 

18) विनायक


14) पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचे मधले अक्षर कोणते ? ता स च य म क सू

1) सू

2) स 

3) ता 

4) च 


15) 'नम्र' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

1) प्रेमळ

2) उद्धट

3) नतमस्तक 

4) भिडस्त


16) Choose the correct antonym of the word : Magnificent 

1) Grand 

2 ) Glorious 

3 ) Splendid 

4) Wicked


17) Choose the correct use of Gerends verb form given sentences.

1) It is the time of singing of the birds

2) The time is to sing the birds

3) The birds sing all the time

4) The birds will sing any time 



18) Choose the correct antonym of the word: Patriot


1) Humble 

2) Honoured 

3 ) Traitor 

4) Devoted


19) Choose which is not synonym word in given words of: Stipulation

1) condition

2) qualification

3) conviction 

4) requirement


20) Choose one which is not phrase / idioms from following?

1) To pass off

2) Passed it out

3) To pass for

4) To pick out


21 ) One word is wrongly spelled. Which is wrong word from the given words?

1) Fulfill 

2) Wilful

3) Skilful 

4) Fulfil


22) When we .....they were having lunch. (Choose the correct alternative)

1) will arrive

2) arrive

3) arrived

4) had arrived


23) Which is not synonym word in given words Adversity 

1)Advantage

2) Opponent

3) Poverty

4) Hardships


24) Which is correct use of present continuous tense in the following sentences?

1) Ramesh wrote an essay

2) An essay is written by Ramesh 

3) Ramesh is writing an essay

4) Ramesh writes an essay


25) Choose from the group of words given below the phrase for Idiom: To surrender

1) To give up 

2) To give in 

3) Accept it

4) To run away


26) Find the NOUN from the sentence - The Scenery of Kashmir is very charming.

1) Scenery

2) Kashmir

3) Very

4) Charming


27) Find the correct use of adjective 

 1) Bring me any water to drink

2) Bring me some water to drink

3) I need water to drink 

4) Can anyone bring water to drink


28) Find the correct use of Verb 

1) The ship was drowned

2) The ship gone to bottom of sea 

3) The ship was sunk

4) The ship is sunk


29) Choose the word which is most opposite in meaning of the word: Disgusting 

1) Admirable

2) Pleasant

3) indecent

4) unexpected


30) Choose approprite synonyms of: Death

1) Accident

2) Dismissal 

3) Demise

4) Disappear


31) क्ष किरण म्हणजे ?

1) विद्युत चुंबकीय लहरी आहेत

2) ऋण प्रभारित कण होत

3) धन प्रभारित कण होत

4) प्रभारविरहित अणु होत


32) अत्यंत कमी तरंगलांबी, प्रकाश किरणांप्रमाणेच विद्युत चुंबकीय व त्याच्या इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणांना लागू होतात ?

1) गॅमा

2) लेसर

3) क्ष 

4) बीटा


33) निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते?

1) हृदय 

2) यकृत 

3) किडनी 

4) प्लीहा


34) सल्फुरिक अॅसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो ?

1) हेलियम

2) हायड्रोजन

3) नायट्रोजन 

4) नायट्रोसर 


35) मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते, ज्यामध्ये अन्नरुपी इंधन भरले जाते. निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6 अंश फॅ. वर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. हे केंद्र कोठे असते ?

1) पोटाजवळ

2) यकृतामध्ये

3) मेंदूमध्ये

4) फुफ्फुसामध्ये


36) हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात ?

1) सुर्यकिरणे

2) अल्फा किरणे.

3) बीटा किरणे

4) रॉन्टेज किरणे


37) बायोलॉजीची..... . ही शाखा पेशींच्या संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे.

1) हिस्टॉलॉजी

2) सायटोलॉजी

3) एम्ब्रायोलॉजी

4) पॅलेन्टोलॉजी


38) निद्रारोग कशामुळे होतो ?

1) प्रोटोझेन 

2) विषाणू 

3) बॅसिलस् 

4) अझोल्डा


39) हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकास संबंधात अलीकडील काळात कोणत्या घटकावर विशेष चर्चा होत असते ?

1) ग्लिसेरॉल 

2) लिपाज् 

3) कोलोस्ट्रॉल 

4) प्रोटीन


40 ) प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करते

1) लोह

2) आयोडीन

3) आयोडाइड

4) कॅल्शियम


41) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

1) कार्डिओग्राफ

2) स्टेथोस्कोप

3 ) थर्मामीटर

4) अल्टिमीटर


42) गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ? 

1) बिजागरीचा

2) उखळीचा

3) खिळीचा

4) सरकाता सांधा 


43) खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही ?

1) रेडियम

2) युरेनियम 

3) रेडॉन

4) रेयॉन


44) पचनक्रियेत स्टार्चचे रुपांतर .......... पदार्थात होते.

1) माल्टोज

2) नायट्रोज

3) जीवनसत्व - ब

4) ग्लुकोज


45) आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते ? 

1) कार्बन

2) क्लोरीन

3) हायड्रोजन 

4) ऑक्सिजन


46) Alkali metals are 

1) Oxidizing agent

2 ) Oxident

3) Reductant

4) Electronegative elements


47) बेनिडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी........... उपयोग होतो. 

1) फेरस सल्फेटचा

2) कॉपर सल्फेटचा

3) सोडियम सल्फेटचा

4) अॅल्युमिनियम सल्फेटचा


48) खालील अंक मालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या 8, 27, 64, 125, 216, ........... येईल ?

1) 225

2) 324

3) 256

4) 343


49) खालील अंकमालिकेत विसंगत संख्या ओळखा. 121, 169, 225, 243

1) 121

2) 225

3) 243

4) 169


50) प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती ?

48:30 84: ?


1) 48

2) 46

3) 52

4) 50


51) पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ?

1) 20

2) 18

3) 24

4) 22


52) एका सांकेतिक भाषेत VICTORY हा शब्द ORYTCIV असा लिहित असतील तर ORDINARY हा शब्द कसा लिहाल ?

1) NRYAIDRO

2) ARYORDIN

3) RYANIDRO

4) ARYNIDRO



53) 317 x 317 + 283x283 = ?

1) 178508

2) 180578 

3) 188570

4) 185708


54) हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान पर्यंत वाढू शकते.

1) 41 अंश F

2) 41 अंश सें.प्रे.

3) 102 अंश F

4) 90 अंश सें.प्रे.


55) योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा. 80, 180, 320, ..., 720, 980

1) 500

2) 480

3) 520 

4) 540


56) अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत, तर राजेश अभयचे नाते कोणते ?

1) पिता-पुत्र

2) काका-पुतण्या

3) आजोबा-नातू

4) मामा-भाचा


57) 61 ते 70 या दरम्यानच्या सम संख्यांची सरासरी किती ?

1) 65 

2) 32 

3) 30

4) 31


58) खालीलपैकी कोणत्या अॅम्फीबीयना अवयव नसतात ? 

1) Ichthyophis

2) Salarnandra

3) Anguilla

4) Pheretima


59) न्युक्लीअस च्या अभ्यास शाखेला काय म्हणतात ?

1) Neurology

2) Endoplasmology

3) Kayrology

4) Ergastroplasmnalogy


60) In carbon-carbon link in acetylene contains

1) One sigma, two Pi bonds

2) Two sigmas, three Pi bonds 

3) Two sigmas, two Pi bonds

4) Three sigmas three Pi bonds


61. स्टायला काय म्हणतात ?

1) बाह्य हॉर्डियोलम

2) छायाझियॉन

3) पापणीचा ट्यूर

4) वरीलपैकी कोणतेही नाही.


62. प्टोसीस काय आहे?

1) स्टाय

2) डोळ्याची पापणी नमने

3) स्नायू

4) वरीलपैकी सर्व


63. पीसीओचा उपचार करण्यासाठी प्रक्रिया कोणती?

1) कापणे

2) औषधोपचार

3) याग लेझर

4) वरीलपैकी सर्व


64. ओटी मधील ऍनेस्थेटिस्टची कशासाठी आवश्यकता आहे? 

1) धून तपास

2) डोळ्यांची शस्त्रक्रिया

3) शस्त्रक्रिया मूल्यांकनासाठी 

4) वरीलपैकी सर्व


65. स्क्रॅट काय आहे?

1) कॉन्व्हर्जन्स

2) डायव्हर्जन्स

3) 1 व 2 दोन्ही

4) वरीलपैकी कोणतेही नाही 


66. पूर्ण अंधळेपणा काय आहे? 

1) थोड्या प्रकाशाचे संवेदन

2) प्रकाश नसल्याचे संवेदन

3) वरीलपैकी सर्व

4) वरीलपैकी कोणतेही नाही.


67. ट्रॅकोमामुळे एक वगळता सर्व जटिलता निर्माण होतात 

1) ट्रिचीयासीस

2) प्टोसीस

3) एन्ट्रोपीयॉन 

4) स्केंट


68. इरिडोसायक्लिटीस म्हणजे काय ?

1) आयरायटीस

2) सायक्लिटीस

3) 1 आणि 2 दोन्ही

4) वरीलपैकी कोणतेही नाही


69. एपीस्क्लेरिटीस ( Episcleritis) चा उपचार कशाने होतो. 

1) शस्त्रक्रिया 

2) स्टेरॉइड्स आणि डिकॉन्जेस्टन्ट्स

4) वरीलपैकी सर्व

3) अँटीबायोटीक्स


70. व्हायरल केराटिंटीसचा हॉल मार्क काय ?

1) डेंड्रीट्स

2) कॉर्नियल संवेदना नष्ट होणे

3) ब्लडी हायपो योन

4) वरीलपैकी सर्व


71. फंगल कॉर्नियल अल्सरचा उपचार काय ?

1) सायप्रोफ्लोक्झॅसीन 

2) ऍसीक्लोवीर 

4) क्रोसीन

4) नाटामायसीन


72) ऊसाच्या पानाने झालेल्या जखमेमुळे काय निर्माण होते.

1) व्हायरल कॉर्नियल अल्सर 

2 ) फंगल कॉर्नियल अल्सर

3) 1 आणि 2 दोन्ही

4) वरीलपैकी कोणतेही नाही. 


73. PHACO चा कशाचा उपचार करण्यासाठी वापर होतो ? 

1) अल्सर

2) ग्लायकोमा

4) वरीलपैकी सर्व

3) मोतिबिंदू


74. मोतिबिंदूच्या रूग्णांना नंतरचा फॉलो अप केव्हा असतो ?

1) 7,21,40 दिवस

2 ) 7, 14, 21 दिवस

(3) 7,14,40 दिवस

4) वरीलपैकी सर्व


75. नेत्रगोलकाचा कशाच्या ट्रान्सप्लान्टेशनसाठी वापर होत नाही?

1) चालू मोतिबिंदू शस्त्रक्रिया

2) एचआयव्ही असलेला रुग्ण

3) गर्भधारणेधील मृत्यू 

4) वरीलपैकी सर्व


76. POAG म्हणजे

1) प्रायमरी ओपन अँगल ग्लायकोमा

2) प्रायमरी ओपन अँगल ग्लायकोमा

3) 1 आणि 2 दोन्ही

4) वरीलपैकी कोणतेही नाही. '


77. अलर्जिक कॉन्जंक्टिव्हीटीज कशामुळे होते ?

1) धुळ

2) परागकण

3) पावडर

4) वरीलपैकी सर्व


78. खालीलपैकी कोणती ऑक्युलर रचना पारदर्शक आहे?

1) पारपटल 

2) परितारिका

3) नेत्रश्लेष्म

4) वरीलपैकी कोणतेही नाही


79. खालीलपैकी कशाचा परफॉमग पेरिमेट्रीसाठी वापर होतो.

1) गोल्डमॅन पेरीमीटर 

2) टँजन्ट स्क्रीन

3) ऑक्टोपस पेरीमीटर

4) वरीलपैकी सर्व


80. डिस्टन्ट डायरेक्ट ऑप्थल्मोलॉजी कशाच्या मदतीने केली जाते? 

1) रेटीनोस्कोप

2) डायरेक्ट ऑप्थल्मोस्कोप

3) वरीलपैकी सर्व

4) वरीलपैकी कोणतेही नाही.


81. पापणीच्या केसांची अतिरिक्त ओळ असल्यास त्याला म्हणतात ?

1) ट्रिचीयासीस

3) टायलॉसीस

2) डिटीचीयासीस

4) प्टोसीस


82. खालीलपैकी कोणते सनडेटेशन प्रकारचे टोनोमिटर आहे?

1) एयस्पफ

2) स्कीयोट्झस

3) गोल्डमॅन

4) न्युटोटोनटर


83. वेगवेगळी दृष्टी तपासण्यासाठी तक्ता अंदाजे किती अंतरावर ठेवायला हवा?

1) 3 मीटर

2) 6 मीटर

3) 8 मीटर 

4) 10 मीटर


84. कॉर्नियल ऍस्टीम्माटीझम कशाच्या मदतीने मोजला जातो?

1) केराटोटीर

2) पेरीमीटर

3) टोनोट्री 

4) गोनियोस्कोपी


85. बाहुली संयोजनावर

1) संकोचते

2) विस्तारते

3) विस्तारते आणि नंतर संकोचते

4) कोणतेही नाही. 


86. स्नेलेन्स चार्टचा काय तपासण्यासाठी वापर होतो?

1) दृष्टी (दूरची)

2) अपवर्तन

3) दृष्टिक्षीणता 

4) रातांधळेपणा


87. इनडायरेक्ट ऑप्थॅल्मोस्कोपचे मॅग्निफिकेशन किती आहे? 

1) पाच 

2) दहा

3) पंधरा 

4) तीस


88. ऑप्थॅल्मोस्कोपचा वापर काय परीक्षण करण्यासाठी केला जातो ?

1) नेत्रश्लेष्म

2) पारपटल

3) दृष्टिक्षेत्र

4) पोस्टेरियर सेगमेन्ट


89. सामान्य IOP किती ?


1) 7-20 mm of Hg

2) 10-50mm of Hg

3) 1-10 mm of Hg 

4) 20-40mm of Hg


90. लॅक्रीमल पॅसेजची पॅटन्सीची चाचणी कशाने होते ?

1) सॅक सिरीजिंग

2) आय वॉश

3) टोनोट्री

4) वरीलपैकी सर्व


91. लॅक्रीमल सॅक नाकामध्ये कशाच्या माध्यमातुन उघडतो ?

1) नेजल डक्ट

2) लॅक्रीमल डक्ट

3) नेसोलक्रीमल डक्ट

4) कॅनालिक्युल


92. लॅटरल रेक्टर्स स्नायूची प्राथमिक कृती काय असते? 

1) अपवर्तन 

2) परिचय

3) अपकर्षण 

4) अभिवर्तन


93. जलयुक्त निर्मीती तंत्र कोणते एक वगळता सर्वच आहेत ?

1) पाझरणे

2) विसरण

3) कृतीशील परिवहन

4) अल्ट्रा फिल्टरेशन


94. डोळ्याची पापणी जवळ आणणारा स्नायू कोणता ?

1) लेवाटोर पाल्पेब्री 

2) ऑर्बिक्युलारिस ऑक्युली

3) सुपेरियर रेक्टस'

4) सुपेरियर ऑब्लिक


95. ऍट्रोपिया म्हणजे काय ?

1) रिलॅक्टीव एरर

2) नो रिफ्रॅक्टीव एरर

3) एमेट्रोपिया

4) वरीलपैकी कोणतेही नाही


96. सिलेंड्रिकल लेन्स यामध्ये दिले जातात.

1) मायापिया ऍस्टीग्माटीझम

2) हायपरमेट्रोपिया

3) ऍस्टीग्माटीझम

4) प्रेबायोपिया


97. अंतर्गोल लेन्सचा काय योग्य करण्यासाठी वापर होतो?

1) मायोपिया

2) हायपरमेट्रोपिया

3) ऍस्टीग्माटीझम

4) प्रेस्वायोपिया


98. बहिर्वक्र लेन्स मधून वस्तू कशी दिसते?

1) त्याच आकाराची

2) लहान

3) मोठी

4) वरीलपैकी कोणतेही नाही.


99. लेन्समधील कोणत्याही ऑपॅसिटीला काय म्हणतात ?

1 ) ग्लायकोमा

2) मोतिबिंदू

3) अल्सर

4) वरीलपैकी सर्व


100. जन्मापासून असलेल्या मोतिबिंदूला काय म्हणतात ?

1) जन्मजात

2) वार्धक्यजन्य

3) उपार्जित

4) वरीलपैकी कोणतेही नाही

नेत्र चिकित्सा अधिकारी प्रश्न पत्रिका



Post a Comment

0 Comments