माळवद म्हणजे काय ?

माळवद म्हणजे काय ?
आपली मराठी भाषेमध्ये खूप सारे असे शब्द असतात त्या एका शब्दाचा अर्थ खूप काही सांगून जातो आपण त्या शब्दावर्ती खूप सारे माहिती एकत्रित करू शकतो. मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहेत, ह्या भाषेतील गोडवा, त्यातील संस्कार  आपणास बघावयास दिसतात. महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयातून निघणारी ही बोली म्हणजे मराठी भाषा.

आज आपण अश्याच एका मराठी भाषेतील शब्दविषयी माहिती मिळवणार आहोत, तुम्हालाही त्याशब्दविषयी जाणून घेण्यास आनंद होईल असे मला वाटते. परंपरेनुसार मना किंवा काही दुसऱ्या प्रकारे पण मला असे वाटते की काही काळाप्रमाणे आपण मराठी भाषेतील खूप सारे शब्द विसरत चाललो आहोत , त्या शब्दाचा विसर आपणास पडत आहे. त्या शब्दाच्या बदल्यात आपण दुसरे शब्द वापरतो आणि आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेचा समावेश करतो.

आज आपण माळवाद या शब्दा विषयी माहिती घेणार आहोत, माळवाद हा मराठी भाषेतील ऐतिहासिक असा शब्द आहे. याचा वापर आजही महाराष्ट्रामधील खूप साऱ्या खेडेगावात वापरल्या जातो. माळवाद या शब्दयाचा तसा अर्थ घ्यायचा झाला तर आपण त्याला मातीच्या घराची गच्ची असे मनू शकतो.
माळवदाविषयी काही महत्वाचे 

खेडेगावातील मातीचे काही घरे मिळून त्याला आपण वाडा असे मानतो पण त्या मातिच्या घराच्या गच्चील्ला आपण माळवद असे मनतो, आपण सिमेंट आणि लोखंडाच्या खरांना गच्ची बघितल्या असतील पण मातीच्या घराला गच्ची खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.

माळवद बनवण्यासाठी पांढरी मातीचा आणि मजबूत लाकडाचा उपयोग केला जातो, माळवद तयार करते वेळेस त्यात मातीचे विटा वापरल्या जातात त्या पण मातीने बनवून वळवला जातात आणि नंतर वापरल्या जातात.

Post a Comment

0 Comments