शरीरातील पेशी वाढविण्यासाठी पेरू फळे अत्यंत उपयोगी

डेंगू झालेल्या रुग्णांच्या आहारामध्ये पेरूचा समावेश असावा

डेंगूच्या आजारात रक्तातील रक्तबिंबिका प्लेटलेट्स वाढविण्यासाठी पेरू जास्त उपयुक्त ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून नेमके सिद्ध झाले आहे. सुमारे शंभर रुग्णावर केलेले संशोधन इंटरनॅशनल जनरल ऑफ फूड अँड सायन्सेस मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
डेंगू झालेल्या रुग्णांच्या आहारामध्ये पेरूचा समावेश असावा


विश्वराज हॉस्पिटलच्या आहार तज्ञ डॉक्टर स्वाती खारतोडे यांनी तुलनात्मक अभ्यास केला आहे त्या म्हणतात कोणत्याही विषाणूजन्य आजाराला प्रतिकार करण्यासाठी फळांना खूप महत्त्व असते.क जीवनसत्व हे रक्तबिंबिका वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. डेंगू मध्ये रक्तबंदी का कमी झाल्यावर आपल्याला सर्वांना किवी हे फळ आठवते बरेचसे डॉक्टर आणि आहार तज्ञ देखील किवी खाण्याचा सल्ला देतात परंतु किवी हे फळ खूप महाग असते म्हणून सर्वांनाच परवडते असे नाही टीव्ही पेक्षा कितीतरी जास्त पटीने पेरू आणि आवळा यामध्ये जीवनसत्व असते परंतु आवळा ठराविक काळामध्येच मिळतो.

म्हणून आम्ही डेंगीच्या रुग्णांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवी आणि पेरू यांच्या प्रभावाची तुलनात्मक संशोधन केले संशोधनासाठी विश्वराज हॉस्पिटल संशोधन विभागामधील डॉक्टर तर्फेज बदाम कोमल दुपारी नंबरचा सर्व यांनी सहभाग घेतला होता.

डॉक्टर स्वाती खारतोडे यांनी डेंगू झालेल्या रुग्णांना पेरू खाण्याचा सल्ला दिला

याविषयी डॉक्टर स्वाती खारतोडे, आहार तज्ञ आणि संशोधन, हे सांगतात की आहारात पेरू घेणाऱ्या रुग्णांच्या गटांमध्ये रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट ची संख्या वाढीची प्रवृत्ती दिसत होती तर किवी गटांमध्ये पेशी वाढण्याची प्रथम कमी प्रवृत्ती नंतर वाढण्याची प्रवृत्ती आणि पुन्हा कमी होण्याची प्रवृत्ती होती. म्हणजेच पेशी वाढण्यामध्ये अनियमत्ता होती म्हणूनच किवी गटाच्या रुग्णांना रुग्णालयात डिस्चार्ज देखील उशिरा झाला या उलट पेरू गटामध्ये रुग्णांच्या पेशी लवकरात लवकर वाढल्यामुळे त्यांना डिस्चार्ज तुलनात्मक लवकर झाला.  

संशोधन कशाप्रकारे करण्यात आले


🔷या संशोधनामुळे डेंगू मुळे पेशी कमी झालेले शंभर रुपये निवडले गेले होते

🔷पन्नास रुपयांना हिरवी किवी फळ तर पन्नास रुपयांना पांढरा घर असलेले पेरू खाण्यास सांगितले होते

🔷रोज त्यांच्या रक्तबंबे का प्लेटलेटची मात्रा म्हणजेच पेशींची संख्या तपासण्यात आली

🔷संशोधनामध्ये सर्व वयोगटातील रुग्णवते जवळपास सर्वच रुग्णांना एकसारखी औषधे सुरू होती

🔷मिळालेल्या निरीक्षणाचे तुलनात्मक सांख्यिकीय विश्लेषण केले गेले

🔷या सर्वेक्षणामध्ये सर्वांना आहार जवळपास सारखाच होता

Post a Comment

0 Comments