हे औषधी डोळ्याच्या आजारावर करते संजीवनी सारखे काम

डोळ्याची नजर मिळविणे झाले सोपे, हे औषधी करते नजरेवरती करते संजीवनी सारखे काम

अधिक माहिती जाणून घ्या - CLICK 

 डोळ्याच्या आरोग्यासाठी तसेच डोळ्यांवर झालेल्या परिणामांसाठी, डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावरती सूज येऊन नजर कमी होणे,  डोळ्याची वयोमानानुसार झालेली नजर किंवा मार लागल्यामुळे गेलेली नजर अशा काही प्रकारच्या डोळ्याच्या आजारावरती Amway या नामांकित कंपनीने तयार केलेली औषधी रुग्णावरती संजीवनीच्या रूपामध्ये काम करत आहे.

डोळ्याची नजर मिळविणे झाले सोपे, नजरेवरती करते संजीवनी सारखे काम


डोळा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून याचे खूप महत्त्वाचे आणि अनमोल कार्य आहे. दृष्टिहीन व्यक्तीच्या किंवा कमी दृष्टी असलेल्या व्यक्तींच्या जीवनावरती डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे खूप सारे विपरीत परिणाम होत असतात. 

खूप साऱ्या व्यक्तींनी गेलेली नजर परत आणण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले असतात परंतु काही कारणामुळे गेलेली नजर ते परत आणू शकत नाही अशा काही परिणामामुळे गेलेल्या नजरेवरती Amway ह्या नामांकित कंपनीने डोळ्यांच्या आरोग्याविषयी आणि डोळ्यांना कमी झालेली नजर परत मिळविण्यासाठी उपयुक्त अशी औषधी निर्माण केली आहे. ही औषधी संपूर्णतः नैसर्गिक रित्या कोणतीही केमिकल न मिसळता यामध्ये सर्व नैसर्गिक वनस्पतीचे गुण मिळवून तयार केलेली औषधे डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि डोळ्याच्या वेगवेगळ्या समस्येसाठी एक संजीवनी म्हणून काम करत आहे.

अधिक माहिती जाणून घ्या - CLICK


डोळ्याची वयोमानानुसार कमी झालेली नजर, जन्मतःच कमी असलेली नजर, बदलेल्या जीवनशैली मुळे कमी झालेली नजर (संगणक किंवा मोबाइल च्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यावर होणारे परिणाम ), डोळ्याला मार लागल्यामुळे डोळ्याची दृष्टी कमी होणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे डोळ्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी परत मिळविण्यासाठी Amway या कंपनीने साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या दृष्टीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी खूप महत्त्वाचे असे औषधे रुग्णावर चांगला परिणाम दाखवतात.

Ask for more information


औषधी विषयी थोडक्यात माहिती.

हे औषधी हे डोळ्याचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीला मोठा चष्मा आहे, नजर कमी आहे, वयोमानानुसार पाठीमागच्या पडद्यावरती सूज आहे अशा कारणामुळे गेलेली नजर हे औषधी मुळे परत आणता येते यामध्ये.

हे औषधी एक पोषण म्हणून काम करते यामध्ये प्रामुख्याने bilberry आणि Lutein या नैसर्गिक वनस्पतीचा आणि औषधी चा समावेश आहे.

या औषधीचे सेवन केल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते व डोळा व्यवस्थित रित्या कार्य करतो.

हे औषधी एक सप्लीमेंट असून अँटिऑक्सिडंट सारखे काम करत असते त्यामुळेही डोळ्याची नजर राखून ठेवते व वयोमानुसार होणाऱ्या आजारावरती चांगले फायदे दाखवते.

• bilberry 

Bilberry ही एक वनस्पती आहे, ही वनस्पती प्रामुख्याने डोळ्याच्या आरोग्यावरती आणि डोळ्याची डोळ्याला होणाऱ्या आजारावर खूप चांगले परिणाम दाखवते. डोळ्याला होणाऱ्या रेटिनोपॅथी (रेटिनाला होणारे नुकसान) साठी उपचार म्हणून बिलबेरीचा सल्ला देण्यात येतो कारण या वनस्पतीमध्ये अँथोसायनोसाइड्स असते त्यामुळे ही वनस्पती रेटिनाचे रक्षण करण्यास मदत करते असे दिसते.

bilberry Optometry Fans





Amway कंपनी विषयी थोडक्यात 

Amway कंपनी ही 1959 मध्ये Rich DeVos आणि Jay Van Andel या दोन व्यक्तींनी तयार केलेली आहे.

Amway India ही भारतामध्ये त्याचीस्थापना 1996 मध्ये झाली आणि 1998 मध्ये फक्त सहा उत्पादनांसह व्यावसायिकरित्या त्याचे कार्य सुरू केले.

आज, Amway India देशातील अग्रगण्य FMCG थेट विक्री करणार्‍या कंपन्यांपैकी एक बनली आहे ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 140 जागतिक दर्जाची दर्जेदार ग्राहक उत्पादने आहेत आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजांवर आधारित सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण उदाहरणे आहेत, ज्यांना आमच्या प्रमुख ब्रँड्स Nutrilite- द्वारे समर्थित आहे.

VDS ब्रँड आणि आर्टिस्ट्री-इंडियाचा प्रीमियम स्किनकेअर ब्रँड. ही जागतिक दर्जाची दर्जेदार उत्पादने वापराच्या 100% समाधानासाठी पैसे परत करण्याच्या हमीसह Amway समर्थित आहेत.

शिवाय, भारताप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेशी प्रामाणिक राहून आणि मेक इन इंडियाच्या सरकारच्या संकल्पनेशी जुळवून घेत,  Amway ने 2015 मध्ये त्यांचा पहिल्या अत्याधुनिक, LEED गोल्ड सर्टिफाइड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील निलाकोट्टई येथे गुंतवणूक केली. 

Amway कंपनी व्यवसाय करण्याच्या पारंपारिक पद्धतींच्या पलीकडे जाण्यावर विश्वास आहे. त्यांची उत्पादने, संसाधने आणि ऑपरेशन्स त्यांच्या मूल्यांसह एकत्रित करणे हे त्यांचे ध्येय आहे जेणेकरून केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर लोकांना फायदा होईल. भारतातील त्यांच्या CSR उपक्रमांमुळे 10 लाखांहून अधिक लोकांना अधिक चांगले, निरोगी जीवन जगण्यास मदत करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाशी संरेखित होण्यास मदत झाली आहे.



Post a Comment

0 Comments