सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करा

Public health department group C and group D exam hall ticket download.

आरोग्य विभागातील परीक्षेची हॉल तिकीट (प्रवेश पत्र) डाउनलोड करा

आरोग्य विभागातील परीक्षेची हॉल तिकीट (प्रवेश पत्र) डाउनलोड करा

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतीच जाहीर झाले आहे व आज दिनांक 23/11/2023 रोजी परीक्षेचे हॉल तिकीट (प्रवेश पत्र ) नुकतेच डाउनलोड होत आहे. तरी उमेदवारांनी त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपापल्या हॉल तिकीट डाऊनलोड करावे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करावे.

Download Admit Card

Post a Comment

0 Comments